E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अन्य धर्माच्या १८ कर्मचार्यांना तिरुपती देवस्थानने हटवले
Wrutuja pandharpure
06 Feb 2025
अमरावती
: आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिर समितीने मंदिरात कार्यरत असलेल्या पण हिंदू नसलेल्या १८ कर्मचार्यांना हटवले आहे.देवस्थान समितीने कर्मचार्यांसाठी नवा ठराव संमत केला आहे. त्यानुसार केवळ हिंदू कर्मचारीच मंदिरात काम करणार आहेत. मंदिर समितीने घेतलेला हा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद १६ (५) वर आधारित आहे. संविधानातील या तरतुदीनुसार धर्मसंस्था, मंदिरे, धार्मिक स्थळे या ठिकाणी त्याच धर्माचे लोक नोकरीसाठी असावेत. ठरावानुसार मंदिरात काम करणार्या १८ कर्मचार्यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्यासमोर आंध्र प्रदेशच्या इतर सरकारी विभागांमध्ये नोकरीचा पर्याय स्वीकारा किंवा स्वेच्छा निवृत्ती घ्या, असे दोन पर्याय ठेवले आहेत.
काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या मंदिराच्या प्रसाद लाडूंमध्ये वायएसआर सरकार असताना शुद्ध तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आली असा आरोप केला होता. त्यानंतर आता याच मंदिर समितीने हिंदू नसलेल्या १८ कर्मचार्यांना हटवलं आहे. दरम्यान., या मंदिर प्रशासकीय सेवेत जे ७ हजार कर्मचारी कायमस्वरुपी तत्त्वावर नोकरी करतात. त्यांच्यापैकी ३०० जण हे हिंदू नाहीत. त्यामुळे त्यांनाही स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागणार आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम हे स्वतंत्र सरकारी विश्वस्त मंडळ आहे. जगातल्या श्रीमंत मंदिरांमध्ये तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराचा समावेश आहे.
Related
Articles
वाहनांची तोडफोड करणार्या आरोपीची धिंड
08 Mar 2025
वाहन करात १,२५० कोटींची वाढ,लाडक्या बहिणींसाठी ३६ हजार कोटी
11 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
तीन वर्षांत रस्ते अपघातात ४६ हजार जणांचा मृत्यू
12 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
बळीराजाला बळ देणार; कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर
11 Mar 2025
वाहनांची तोडफोड करणार्या आरोपीची धिंड
08 Mar 2025
वाहन करात १,२५० कोटींची वाढ,लाडक्या बहिणींसाठी ३६ हजार कोटी
11 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
तीन वर्षांत रस्ते अपघातात ४६ हजार जणांचा मृत्यू
12 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
बळीराजाला बळ देणार; कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर
11 Mar 2025
वाहनांची तोडफोड करणार्या आरोपीची धिंड
08 Mar 2025
वाहन करात १,२५० कोटींची वाढ,लाडक्या बहिणींसाठी ३६ हजार कोटी
11 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
तीन वर्षांत रस्ते अपघातात ४६ हजार जणांचा मृत्यू
12 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
बळीराजाला बळ देणार; कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर
11 Mar 2025
वाहनांची तोडफोड करणार्या आरोपीची धिंड
08 Mar 2025
वाहन करात १,२५० कोटींची वाढ,लाडक्या बहिणींसाठी ३६ हजार कोटी
11 Mar 2025
सायबर चोरांकडून एक कोटींची फसवणूक
12 Mar 2025
तीन वर्षांत रस्ते अपघातात ४६ हजार जणांचा मृत्यू
12 Mar 2025
भारतचं चॅम्पियन
10 Mar 2025
बळीराजाला बळ देणार; कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा