E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
टिळकवाड्यातील मंदिरात गणेशजन्म सोहळा उत्साहात
Wrutuja pandharpure
02 Feb 2025
पुणे
: गणेश जयंतीनिमित्त टिळकवाड्यातील गणेश मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ शुध्द चतुर्थीला गणेशजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ब्रह्मवृदांच्या उपस्थितीत श्रीअथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने करण्यात आली. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.
वेदमूर्ती कौस्तुभ खळकीर, नितीन कुलकर्णी, मनोज जोशी, अमोल धर्माधिकारी, शिरीष जोशी, नरेंद्र देशमुख, अमित महाजन व चिंतामणी घैसास यांनी सहस्त्रावर्तन अभिषेक केला.गणेश जयंतीनिमित्त टिळकवाड्यातील गणेश मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच गणेश मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरासमोर आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती. दिवसभर भक्तांनी गणरायांचे दर्शन घेतले.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
15 Mar 2025
विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी
11 Mar 2025
सरकारच्या कमाईमध्ये पडणार भर
11 Mar 2025
नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन करून सरकारची प्रतिमा उंचावण्याचे काम करावे : विभागीय आयुक्त
11 Mar 2025
जेईई मुख्य सत्र-२ चे वेळापत्रक जाहीर
11 Mar 2025
मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला
12 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)