E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
मुसळधार पावसाचा उत्तराखंडला तडाखा
Samruddhi Dhayagude
27 Jul 2024
रस्ते, पुलांचे मोठे नुकसान
नवी दिल्ली : उत्तराखंडमधील टेहरी गढवाल परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे बुढा केदार परिसरातील बालगंगा नदीला पूर आला आहे रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी बालगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे घरे, शेतात पाणी घुसले.
जखाना टोली अणि गेनवाली परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार सरी कोसळत आहेत. त्यामुळे बालगंगा नदीचे पाणी रस्त्याकडेच्या घरात आणि शेतात घुसले, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी मयूर दीक्षित यांनी दिली. पुराच्या पाण्याने गावातील दुकानांचेही नुकसान झाले. नदी किनारी राहणार्या नागरिकांना स्थलांतरीत केल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. महसूल विभागाच्या पोलिस कर्मचार्यांनी पूरग्रस्त भागाकडे मदत करण्यासाठी धाव घेतली आहे. ते नुकसानीचा आढावा घेत आहेत. नदीकाठी राहणार्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
Related
Articles
विवाहानंतर पाच वर्षांनी जावयाची हत्या
21 Jan 2025
धाडसी तरूण क्रांतीकारक - प्रद्युतकुमार भट्टाचार्य
17 Jan 2025
‘एम्स’च्या बाहेरील परिस्थिती नरकासारखी
19 Jan 2025
पहिल्या खो-खो विश्वचषकावर भारताने नाव कोरले
21 Jan 2025
बालगंधर्व कलादालनात साकारली व्यंग्यचित्रांची दुनिया
18 Jan 2025
पहिल्या खो-खो विश्वचषकाचा ’भारत जगज्जेता’
20 Jan 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आता आठवा वेतन आयोग (अग्रलेख)
2
‘मित्र’साथ का सोडत आहेत?
3
कलंकित‘ट्यूलिप’!
4
अभ्यासक्रम रचनेमागील तत्त्वे
5
बायडन यांच्या काळातील ७८ निर्णय ट्रम्प सरकारकडून रद्द
6
शेतकरी आंदोलक २१ जानेवारीला दिल्लीकडे कूच करणार